मराठी मॅप गाईड अँप्लिकेशनमध्ये आपण आपल्या जवळपासच्या कोणत्याही ठिकाणाबद्दल जलद माहिती मिळवू शकता.या...
मराठी मॅप गाईड अँप्लिकेशनमध्ये आपण आपल्या जवळपासच्या कोणत्याही ठिकाणाबद्दल जलद माहिती मिळवू शकता.या अँप्लिकेशन मध्ये विविध विभाग दिलेले आहेत,आपण आपल्या आवश्यकतेनुसार निवडू शकता.जर कोणता विभाग उपलब्ध नसेल ,तर आपण मुख्य पृष्ठावर दिलेल्या Search बॉक्समध्ये थेट शोधू शकता.जर आपल्याला एखादी माहिती आवडत असेल तर ती तुम्ही जतन करू शकता.या अँप मध्ये खालील विषय पटकन शोधू शकता.1. सर्व प्रकारचे विभाग - Find Near Me A to Z2. ए.टी.एम - Nearby ATM3. बँक - Nearby Bank4. बिअर बार - Nearby Bar5. ब्युटी पार्लर / सौंदर्य प्रसाधन सलून - Nearby Beauty Salon,6. बस स्थानक - Nearby Bus Station7. कॅफे - Nearby Cafe8. भाड्याने गाडी - Nearby Car Rental9.चारचाकी दुरुस्ती - Nearby Car Repair10.डॉक्टर / वैद्य - Nearby Doctor11. न्यायालय - Nearby Courthouse12. वस्त्रदालन - Nearby Clothing Store13. चर्च - Nearby Church१४ इलेक्ट्रॉनिक दुकान - Nearby Electronics Store15. किराणा दुकान - Nearby Grocery or Supermarket16. हॉस्पिटल / दवाखाना - Nearby Hospital 17. बेकरी - Nearby Bakery shop18. ग्रंथालय - Nearby Library19. दारूचे दुकान - Nearby Liquor Store२० विश्राम गृह - Nearby Lodging21. चित्रपटगृह - Nearby Movie Theater22. संग्रहालय - Nearby Museum23. नाइट क्लब - Nearby Night Club24. पार्किंग / वाहनथांबा - Nearby Parking25. मेडिकल - Nearby Medical 26. पिझ्झा - Nearby Pizza shop२७ पेट स्टोरे - Nearby pet Store28. टपालकचेरी - Nearby post_office२९ . पब - Nearby pub३० प्लंबर - Nearby Plumber31. पोलीस चौकी - Nearby police32. पेट्रोल पंप - नेरबी Petrol pump33. उद्यान - Nearby park33. आगगाडी स्थानक - Nearby Railway Station34. उपहारगृह - Nearby Restaurant35. भुयारी मार्ग - Nearby Subway station36.शाळा - Nearby School३७ दुकान - Nearby General Stores38. शॉपिंग मॉल - Nearby Shopping mall39. स्पा - Nearby Spa40. मंदिर -Nearby Hindu Temple41. टॅक्सी स्टँड - Nearby Taxi Stand42. सिटी बसस्थानक - Nearby Transit Station43. प्रवासी एजन्सी - Nearby Travel Agency44. जनावराचे डॉक्टर - Nearby Veterinary Care45. प्राणीसंग्रहालय - Nearby Zooमित्रानो नक्कीच मराठी मॅप गाईड अँप डाउनलोड करा, कारण हे अँप नक्कीच तुमची मदत करेल. मराठी मॅप गाईड अँप डाउनलोड केल्याबद्दल मनपूर्वक आभार. हे अँप इतके शेयर करा की गरजू पर्यंत पोहोचवा. नक्कीच आपली मदत करेल. आपल्या सूचना [email protected] या मेल वर पाठवा. आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.